टॅग
२१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून गोकुळच्या दुधाचे दर वाढणार आहेत. म्हशीच्या दुधात लिटरमागे ६ रुपये तर गाईच्या दुधात ४ रुपयांची वाढ होणार आहे. मुंबई, पुण्यासह गोकुळच्या संपूर्ण पुरवठा क्षेत्रात नवे दर लागू होतील. शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या खरेदीच्या दरातही वाढ.