टॅग
मराठी क्राइम थ्रिलर 'मिरांडा वॉर्निंग'चा ट्रेलर रविवारी प्रदर्शित झाला. आदिनाथ कोठारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरटक यांच्या भूमिकेत आहेत. रिसॉर्टमधील हत्येचा छडा लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. चित्रपट २७ नोव्हेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार.