टॅग
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील नेत्यांसोबत जागावाटपावर तीन तासांची बैठक घेतली. २०२७ विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षासोबतच्या युतीत पक्षाला सुमारे १२५ जागा हव्यात. सपा ६०-६५ पेक्षा जास्त जागा सोडण्यास तयार नाही.