टॅग
कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी सत्ताधारी काँग्रेसमधील असंतोष कळसाला पोहोचल्याचा दावा केला. मात्र भाजप काँग्रेस सरकार पाडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.