टॅग
मुंबई नौदल डॉकयार्डमधील संवेदनशील छायाचित्रे व व्हिडीओ इंस्टाग्रामवर टाकल्याप्रकरणी कोलाबा पोलिसांनी २१ वर्षीय शिकाऊ कर्मचाऱ्याला अटक केली आहे. पाकिस्तानातील हँडलरशी संबंध असल्याची शक्यता तपासली जात आहे. न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.