टॅग
१४ नोव्हेंबरला मुंब्रा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दिव्यातील मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड हाउसिंग कॉम्प्लेक्समधील ६०० सदनिका तपासल्या. तीन परदेशी नागरिकांना अटक करून १०.९३ कोटी रुपयांचे कोकेन आणि मेफेड्रोन जप्त करण्यात आलं. तिघेही १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.