टॅग
महानगर गॅस लिमिटेडने मुंबई महानगर प्रदेशासह परिसरात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.५० रुपयांची वाढ केली आहे. नवीन दर प्रतिकिलो ९१.५० रुपये इतका आहे. यंदाची ही आठवी दरवाढ असून गेल्या ७५ दिवसांत दर ५.५० रुपयांनी वाढला आहे.