टॅग
एआय क्षेत्रातील कंपनी अँथ्रोपिकने 81.3 अब्ज डॉलरचा आयपीओ सादर केला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरला असून त्याने स्पेसएक्सच्या 75 अब्ज डॉलरच्या आयपीओलाही मागे टाकले आहे. कंपनीचे मूल्यांकन सुमारे 1.5 लाख कोटी डॉलरवर पोहोचले आहे.