टॅग
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) पहिल्या सांस्कृतिक संवाद मंचाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी साडेपाच वाजता पुराण किल्ला, नवी दिल्ली येथे करणार आहेत. तीन दिवसांचा हा मंच २० ते २२ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून त्यात चार विषयगत सत्रे आणि प्रदर्शनांचा समावेश आहे.