टॅग
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नागपुरात संघटनात्मक पुनर्रचना करत एकाचवेळी सहा शहरप्रमुखांची नियुक्ती केली आहे. नागपूरचे संपर्कमंत्री संजय निरुपम यांच्या हस्ते बुधवारी नियुक्तीपत्रांचे वितरण झाले. दक्षिण-पश्चिम नागपूरची जबाबदारी सुमुख मिश्रा यांच्याकडे.