टॅग
ईडीने रॉयल ट्विंकल स्टार क्लब आणि सिट्रस चेक इन्स या दोन कंपन्यांच्या 557 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि सातारा येथील मालमत्तांचा त्यात समावेश असून बांद्रा येथील एक भूखंडही आहे. राक मार्ग पोलीस ठाण्यातील एफआयआरवरून ही कारवाई झाली.