टॅग
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दुरुस्तीमुळे पनवेल शहर, सिडकोचे नोड्स आणि १४ गावांना मंगळवारी सकाळी ९ ते बुधवारी रात्री ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा परिसर व पनवेल रेल्वे स्थानकही बाधित आहेत. १९ व २० नोव्हेंबरला कमी दाबाने पाणी मिळेल.