टॅग
कोकणातील चिपळूण, वाडा, विक्रमगड आणि नाशिकच्या दिंडोरीसह चार तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले. राज्यातील एकूण संख्या ३०८ झाली आहे. आतापर्यंत ९४.३ लाख शेतकऱ्यांना ४,७०१.६ कोटी रुपये वितरित झाले आहेत.