टॅग
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याशी चर्चा झाली. मथुरेतील दोन दिवसीय चिंतन शिबिर संपल्यानंतर लगेच झालेल्या या भेटींचा अजेंडा जाहीर केलेला नाही.