टॅग
फलटणच्या सोमवार पेठेतील अडीच वर्षांच्या बालकाचे सोमवारी सकाळी पुण्यातील ससून रुग्णालयात निधन झाले. सुमारे आठवडाभरापूर्वी हातातील पिशवीत ठेवलेल्या फटाक्यांमध्ये पेटत्या तारकडीची ठिणगी पडली होती आणि त्याचे 90 टक्क्यांहून अधिक अंग भाजले होते.