टॅग
परिसीमनामुळे छत्तीसगड विधानसभेच्या जागा ९० वरून १३५ होण्याची शक्यता असून, महिला आरक्षण लागू झाल्यास त्यातील ४५ जागा महिलांसाठी राखीव होऊ शकतात. त्यामुळे राज्यातील निवडणुकीचे गणित बदलू शकते.