टॅग
वैजापूर येथील रोहित पठारे हत्याप्रकरणी २३ प्रौढ आरोपींना अटक झाली असून एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी पोलीस कोठडीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली नव्या एसआयटीची मागणी केली.