टॅग
महिलांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला सीबीआयनं यूएईतून भारतात आणलं. छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होता. कोची न्यायालयानं तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड दिली.