टॅग
छठपूजेसाठी जागा राखीव ठेवण्यासाठी नाशिकमधील गोदावरी घाटांच्या पायऱ्यांवर तेलरंगाने नावे लिहिल्याने नदी संवर्धक, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे आणि मनसेने आक्षेप घेतला. रामकुंड व गंगाघाटावर ५० हजारांहून अधिक भाविक जमले.