टॅग
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार यांनी शिवसेना नेत्या शैना एनसी यांना मारणाऱ्याला 71 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मुंबईतील पदाधिकाऱ्याने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचे उत्तर त्यांनी दिले. सावरकरांच्या उल्लेखावरून सुरू झालेल्या वादाचे हे पुढचे पाऊल आहे.