टॅग
मुंबई गुन्हे शाखा युनिट-३ ने वसई-विरारमधून ५६ वर्षांच्या एका व्यक्तीला अटक केली असून त्यावर नगरसेवक किंवा वॉर्ड अध्यक्ष असल्याचं सांगून विश्वास संपादन करून मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर ६१ गुन्हे दाखल आहेत.