टॅग
रविवारी सकाळी आणखी एक मृतदेह बाहेर काढल्यानंतर चावडी बाजार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा सात झाला. इमारतीचा मालक आणि तीन कंत्राटदार पोलिस कोठडीत आहेत. अरुंद गल्ल्यांमुळे जड यंत्रं आत येत नसल्याने सत्तर तासांहून अधिक काळ हाताने मलबा काढला जातोय.