#chariot
११ भारतीय भाषा, ५० हून अधिक आवाज; देशी एआय लॅबचे बोलणारे मॉडेल बाजारात
देशी एआय लॅब चॅरियटने गुरुवारी चॅरियट-१-टीटीएस-मल्टीलिंग्वल हे भाषण-संश्लेषण मॉडेल सादर केले. त्यात ११ भारतीय भाषा आणि इंग्रजी, ५० हून अधिक आवाज आणि एकाच वाक्यात दोन भाषा मिसळून बोलण्याची क्षमता आहे. कंपनीच्या दाव्यानुसार काही सेकंदांच्या नमुन्यावरून आवाजाची नक्कलही करता येते.
10 भारतीय भाषांमध्ये रिअल-टाइम भाषण ओळखणारे स्वदेशी एआय मॉडेल; जागतिक स्पर्धकांना टक्कर देण्याचा दावा
इंडियाएआय मिशनच्या पाठिंब्याने उभ्या राहिलेल्या चॅरियट या स्टार्टअपने 'चॅरियट-1-एएसआर रिअलटाइम' हे भाषण ओळख मॉडेल सादर केले. प्रादेशिक उच्चार, पार्श्वभूमीचा गोंगाट आणि मिश्र भाषिक संभाषण हाताळणारे हे मॉडेल गुगल, इलेव्हनलॅब्ससह जागतिक मॉडेलांपेक्षा सरस असल्याचा कंपनीचा दावा आहे.