टॅग
चंद्रपूर पोलिसांनी सायबर फसवणुकीसाठी वापरली जाणारी सुमारे ११० म्युल बँक खात्यांची साखळी उघडकीस आणली आहे. दुरगापूर व चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन तपासांत ही खाती आढळली असून ती सर्व गोठवली आहेत.