टॅग
मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात बनावट दारू प्यायल्याने आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 180 जण इंफाळच्या दोन रुग्णालयांत दाखल. मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी शुक्रवारी रुग्णालयांना भेट दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दारू काकचिंग जिल्ह्यातील सुगणूहून आणली होती.