टॅग
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने नवी मुंबईतून वीस वर्षांच्या यश सिंहला अटक केली आहे. कोलाब्यातील चबाड हाऊससह संवेदनशील ठिकाणांची माहिती संशयित आंतरराष्ट्रीय टोळ्यांना पुरवल्याचा आरोप. त्याला केरळ पोलिसांकडे सोपवले.