टॅग
१४ नोव्हेंबरला झालेल्या जेकेएसएसबी वित्त लेखा सहायक परीक्षेत कथित गैरप्रकाराच्या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी वीस जणांना अटक केली असून त्यात सहा सरकारी कर्मचारी आणि कथित सूत्रधार आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याचे सिद्ध झाले नसून गैरप्रकार एकाच केंद्रापुरता मर्यादित होता, असे पोलीस सांगतात.