#business
ब्रेकिंग न्यूजचेक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी: मंत्री जयकुमार रावल यांचे चेक उद्योगांना आवाहन
महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प उभारून गुंतवणूक करावी, असे आवाहन प्रोटोकॉल मंत्री जयकुमार रावल यांनी चेक उद्योगांना केले. वाहन उत्पादन, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्समधील सहकार्याच्या संधींवर त्यांनी भर दिला.
राज्यातील महिला उद्योजकांसाठी आनंदाची बातमी: 'महिला स्टार्ट-अप हब'ची होणार स्थापना; महाराष्ट्र शासन आणि उदैती फाउंडेशन यांच्यात महत्त्वपूर्ण करार
महिला उद्योजकांसाठी एकाच छताखाली मार्गदर्शन, वित्तपुरवठा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘महिला स्टार्ट-अप हब’च्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला.

संकटांच्या राखेतून फिनिक्स भरारी: कंपनी बंद पडली, पगार थकले; पण ठाण्याच्या प्रदीप काटकर यांनी उभारलं यशस्वी साम्राज्य!
आयुष्यात सगळं काही सुरळीत चाललेलं असताना अचानक पायाखालची जमीन सरकावी आणि आभाळच डोक्यावर कोसळावं, असा प्रसंग प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी येतो. फरक एवढाच असतो की, काही लोक त्या परिस्थितीसमोर हात टेकतात, तर काही जिद्दी माणसं संकटांच्या छाताडावर पाय रोवून स्वतःचं नवं नशीब घडवतात. ठाण्यातील रामचंद्र नगर (वैतीवाडी) येथे राहणाऱ्या प्रविण ऊर्फ प्रदीप माणिक काटकर यांची ही गोष्ट अशाच एका पराक्रमी संघर्षाची आणि अथांग जिद्दीची आहे.

साताऱ्याच्या तरुणाचा मुंबईत डंका! क्रॉफर्ड मार्केटमधील 'MK ड्राय फ्रूट्स' आणि मनीष कदमांची ध्येयवेडी यशोगाथा
साताऱ्याच्या मातीतून मुंबईत येऊन क्रॉफर्ड मार्केटमध्ये 'MK Dry Fruits' ब्रँड उभा करणाऱ्या मनीष कदम यांची प्रेरणादायी यशोगाथा.


