टॅग
सीपाहीजाला जिल्ह्यातील आशाबारी येथे 2 नोव्हेंबरला बीएसएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 21 जणांना अटक झाली आहे, त्यात चार महिला आहेत. व्हिडीओत रायफल हिसकावणारा रबिउल हुसेन आणि काठीने मारहाण करणारा महाबुल हुसेन यांना शनिवारी ताब्यात घेण्यात आले.