टॅग
कंपनीने जुलैच्या मसुद्यातील 1,000 कोटींचा आयपीओ 800 कोटींवर आणला आहे. 105 ते 111 रुपये भावपट्टा असून 3,212 कोटींपर्यंत मूल्यांकन अपेक्षित आहे. अर्ज 2 ते 4 डिसेंबर, अँकर गुंतवणूकदार 1 डिसेंबरला.