टॅग
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी रविवारी हिंगळगंजच्या सीमा चौकीवर BSF जवानांसोबत दिवाळी साजरी करणार. पोलीस महासंचालक सिद्धार्थ नाथ गुप्ता त्यांच्यासोबत जाणार. सीमा सुरक्षेवर राज्य आणि केंद्र यांच्यातील समन्वय वाढवण्याचा संदेश या भेटीतून जाणार आहे.