टॅग
पुणे महानगरपालिका तीन दवाखान्यांचे सामान्य रुग्णालयांत रूपांतर आणि चार प्रसूतिगृहांचे आधुनिकीकरण करणार आहे. एकूण खर्च 49.82 कोटी रुपये; बोपोडीच्या संजय गांधी दवाखान्यात आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाळे यांनी माहिती दिली; निविदांना मंजुरी.