टॅग
गुहागर तालुक्यातील पालशेत येथील सुमारे १२५ एकर शासकीय जागेवर ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी एका महिन्यात सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.