टॅग
सायबर फसवणुकीसाठी बँक खाती पुरवणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. धारावीतील ३६ वर्षीय वासीम जावेद खान याला अटक झाली असून ४८ खात्यांची कागदपत्रे आणि ३३ एटीएम कार्डे जप्त झाली आहेत. धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.