टॅग
गुरुवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय, बँक, न्यायालय, अमिताभ बच्चन यांचं जलसा बंगलं, महालक्ष्मी रेसकोर्स आणि विमानतळ या ठिकाणांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला. काही वेळाने पुणे महानगरपालिकेलाही असाच ईमेल. शोध घेतला, काहीच संशयास्पद सापडलं नाही.