टॅग
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला मिळाल्याचे सांगत चाहत्यांची माफी मागितली. 'मला आराम करून बरे होण्यासाठी काही दिवसांची सुट्टी घेण्याचा सल्ला दिला आहे,' असे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले.