टॅग
फेअरफॅक्स फायनान्शियलच्या फिह मॉरिशस युनिटने आयआयएफएल फायनान्सचे 13.24 टक्के हिस्से 3,488 कोटी रुपयांना विकले. गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्ली आणि बीएनपी परिबास खरेदीदारांत.