टॅग
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पीसीएस भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. शिरोमणी अकाली दल, काँग्रेस आणि भाजपने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. माजिठिया यांनी १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. पीपीएससी प्रमुखांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली आहे.