टॅग
अॅपआधारित बाईक टॅक्सींविरोधातील राज्यव्यापी संपात सोमवारी कोल्हापुरात सुमारे २५ हजार रिक्षा रस्त्यावर आल्या नाहीत. चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली आणि जिल्हाधिकारी विजय राठोड यांना निवेदन दिले.