टॅग
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा संघटनांनी सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत रिक्षा रस्त्यावरून हटवल्या आणि आमदारांच्या कार्यालयांबाहेर आंदोलन केलं. रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या म्हणण्यानुसार संघटना दोन महासंघांच्या राज्यव्यापी बंदला पाठिंबा देत आहेत.