टॅग
पश्चिम बंगालचे माजी मंत्री इंद्रनील सेन आणि ब्रात्य बसू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध बागुईयाती पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाली आहे. कलाकार आणि विभागीय कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली आहे.