टॅग
दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाचे जुने वास्तव्य असलेली हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना इमारत पालिकेने पाडण्यास सुरुवात केली. सी-१ श्रेणीतील ही इमारत धोकादायक ठरली होती. तळमजल्यावरील प्रार्थनागृह जागेवर ठेवले जाणार आहे.