टॅग
खोपोली येथे ७१ वर्षीय महिलेची घरात हत्या करून सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला अटक झाली आहे. आरोपी तरुण महिलेच्या ओळखीचा होता. मृतदेह ११ नोव्हेंबरला सापडला. चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या ५१ वर्षीय सराफालाही अटक झाली आहे.