टॅग
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकांपैकी ९ भाजपचे, तरी अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या उदयसिंह पाटील उंडाळकर आणि उपाध्यक्षपद शिवसेनेच्या दीपक चव्हाण यांच्याकडे गेले. सांगलीत २२ वर्षांनंतर काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष झाले.