टॅग
वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर न्यूझीलंडविरुद्ध केएल राहुलने शतक झळकावलं. सेना देशांत कसोटी शतक करणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला. २०७ चेंडूंत शतक, सलामीवीर म्हणून त्याचं हे १२वं शतक.