टॅग
कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी असा दावा केला आहे की सत्ताधारी काँग्रेसमधील असंतोष कळस गाठला असून ज्येष्ठ नेते व आमदार मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याविरुद्ध बंड पुकारणार आहेत. सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, असेही ते म्हणाले.