टॅग
पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या प्रतिमेचं अनावरण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बारामती विमान अपघाताचा तपास लवकर पूर्ण करून अहवाल जाहीर करण्याची विनंती केली. २०२३ मध्ये महायुतीत आल्याने आघाडीला स्थैर्य मिळाल्याचं शाह यांनी सांगितलं.