टॅग
डिजिटल पेमेंट फसवणुकीविरुद्ध RBI चे नवे मसुदा दिशानिर्देश. ग्राहकाला सर्व आउटगोइंग व्यवहार थांबवणारा 'स्टॉप स्विच' आणि मोठ्या रकमेसाठी विश्वासू व्यक्तीची मंजुरी सुचवली आहे.