टॅग
सरकारी बँकांनी एकत्रित १ लाख कोटी रुपयांहून अधिक निव्वळ नफा कमावला आहे. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार ही वाढ १६.९ टक्के आहे. हा आकडा पहिल्यांदाच या पातळीवर पोहोचला आहे.