टॅग
केंद्रीय अन्वेषण विभागाने बँक ऑफ बरोडाच्या इंदिरा नगर शाखेच्या व्यवस्थापकासह दोन दलालांना अटक केली आहे. १.८ कोटींच्या कर्जावर पाच टक्के कमिशनची मागणी; सापळ्यात ५० हजार रुपये स्वीकारताना एक जण पकडला गेला.